अन मी आता कुठे जाऊ?

Indian Girl Photo by Ana Madeleine Uribe from Pexels
Reading Time: 2 minutes

अन मी आता कुठे जाऊ?

  मनाचे नाते जुळले रे तुझ्याशी, अन मी आता कुठे जाऊ?

 दुःख किंवा आनंद जाऊन मी कोणास सांगु?

   तूच पहिली व्यक्ती ज्याने ताबा मिळविला माझ्या ह्रदयावर….

 आयुष्य हादरवून माझे, प्रेम केलेस मजवर ….

  तुझ्यासाठीच केले हे गाणे, मग ते का कोणासाठी गाऊ?

 मनाचे नाते जुळले रे तुझ्याशी, अन मी आता कुठे जाऊ?

 तुच या हृदयाची वीणा नाही का गायलीस….

 अंतर्मनास स्पर्श करणाऱी      जीवन-गीतं ऐकवलीस….

पुलकित केले मनाला स्पर्श करूनी आणि मी आता कुठे जाऊ?

 मनाचे नाते जुळले रे तुझ्याशी, अन मी आता कुठे जाऊ?

 जिवनातील उदासी केलीस दूर..  जेंव्हा-जेंव्हा आली,

    पुष्कळ आनंद घेऊन आलास माझ्यासाठी,

  त्या आनंदासाठी बोल मी कोणत्या मनाला स्पर्श करुन येऊ?

 मनाचे नाते जुळले रे तुझ्याशी, अन मी आता कुठे जाऊ? 

  गेलेल्या दिवसात तूच आनंद नाही का भरलास या जीवनात…

   ज्योत लावलीस या वाटेवर, मार्ग केलास प्रकाशित…

   तू हे दिवे लावल्यावर मी का पुन्हा दिवा लाऊ?

 मनाचे नाते जुळले रे तुझ्याशी, अन मी आता कुठे जाऊ? 

  बोल माझे शुद्ध नव्हते, अपवित्र व्याकरण माझे होते,

  आयुष्य परिभाषित केले पाहिजे, असे आचरण माझे नव्हते,

  केले मला परिभाषित, मी आता कोणाचे गुण गाऊ?

  मनाचे नाते जुळले रे तुझ्याशी, अन मी आता कुठे जाऊ? 

कविता का हिंदी विश्लेषण

इस कविता में एक प्रेमिका अपने प्रेमी के लिए तड़प बयान करती है।

यह प्रेमिका प्रेमी के प्रती कृतज्ञता व्यक्त करती है। शुक्रगुजार है उसके साथ बिताए गए हर पल की। कहती है…..और अब मैं कहाँ जाऊँ? इसलिए वह उसके साथ अपना आजीवन बिताने के लिए राजी है और वह अपने दिल के गहराई से अपना प्रेम व्यक्त करती है। यह कहते हुए …..और अब मैं कहाँ जाऊँ?  याद करती है और याद दिलाती है अपने प्रेमी को उसके साथ बिताए हर पल की, हर भावनाओं की, हर पीड़ा की जो उन्होंने साथ गुजारे। इसीलिए तो कहती है,” तुम्हारे साथ मन का रिश्ता रे, और अब मैं कहाँ जाऊँ? “

 ●Message For Life

In this poem a girlfriend narrates the yearning for her lover. This girlfriend expresses the gratitude of the lover. Grateful for every moment spent with her. So she agrees to spend her life with him and she expresses her love from the bottom of her heart. She remembers and reminds her lover of every moment spent with her, of every emotion, of every pain that they went through together. That’s why she says, ” my heartiest relationship with you, and where should I go now?”

The message for love life is that love is not a ‘Thing’ to be used and forgotten. Love is a reality that we can never forget, if ‘love’ is really true, deep, heartfelt. So that two lovers can spend their whole life in the lap of this love.

Note –

This is one of effort to analyzing of poems. Some of the poems are meaningful,  some of the poems are advice for our life and social message, some of the words of poems is difficult to understand. Poem analyzing and knowing advice from these poems is great feeling. Therefore, these poems are analyze and advised in understandable other languages, such as Hindi, Marathi and English.

Leave a Reply